Contact No : 7045007381 / 9223334907
00 00 00 00
Days Hours Minutes Seconds
Register Now
Picture

आजचं जग हे अशाश्वत असून,आज काहीच शाश्वत नाही ,ना कर्मचारी ,ना प्रोजेक्ट,ना सर्विस,ना क्षेत्र,ना विचार,ना कॉन्सेप्ट..अशा अशाश्वत जगात शाश्वत परिणाम मिळवण्यासाठी आणि 10 पटीने स्वतःचा व्यवसाय वाढवण्यासाठी

  • या जगात तुम्हाला यशस्वी व्हायच असेल तर तुम्हाला तुमच्या बिजनेस मध्ये नवीन बदल करावे लागतील आणि या बदलासाठी कोणत्या प्रकारची माणसं कंपनी मध्ये असायला हवी व त्यांना कसं Manage करायचं हे तुम्हाला शिकण्यास मिळेल.
  • जुन्या गोष्टी नष्ट होत चालल्या आहेत म्हणून नवीन गोष्टी शिकून कंपनीत बदल करावे लागतील.व्यवसाय करण्याची पारंपरिक पद्दत बंद करून आपल्या व्यवसायात कोणत्या नवीन संकल्पना आणायच्या हेदेखील शिकण्यास मिळेल.
  • जर बाहेरच्या जगात चाललेले बदल हे तुमच्या कंपनीच्या आत चाललेल्या बदल्यापेक्षा जास्त असतील तर तुमची कंपनी रसातळाला जाईल आणि हे थांबवण्यासाठी काय करावं लागेल याच मार्गदर्शन या कार्यशाळेमध्ये मिळेल.
  • ही एक संधी आहे आणि या संधीवर तुम्ही झडप घातली नाहीत तर दुसरं कोणीतरी ही संधी घेऊन पुढे जाईल

Address

Pandit Bhimsen Joshi Kalamandir, Aundh Gaon, Pune

Date

Sun , 22 Apr 2018

Time

9:30 AM to 1:30 PM


श्री स्नेहल कांबळे यांना दोन दशकांचा व्यावसायिक क्षेत्रात काम करण्याचा अनुभव असून आतापर्यंत त्यांनी तीन लाखांहून अधिक व्यक्तींना आपल्या भाषणांनी प्रेरित केले आहे. ३० वेगवेगळ्या क्षेत्रातील ३००० हुन अधिक उद्योजकांना यांनी उद्योजकता प्रशिक्षण दिले आहे.मराठी माणूस चुकतोय

तुम्ही कधीच श्रीमंत होणार नाही