Contact No : 8291891144 / 8291103657
00 00 00 00
Days Hours Minutes Seconds
Register Now
Picture

कस्टमर सर्विसला महत्व देणारी व्यक्ती असण्याचे फायदे आणि आपला बिजनेसला ग्राहकाभिमुख व्यवसायात कसे परिवर्तित करायचे हे जाणून घेण्यासाठी.

  • कस्टमर सर्विसचे मंत्र;किमतीच्या चक्रव्युहातून बाहेर कसे पडाल ?
  • बिजनेसमध्ये जास्तीत जास्त नफा कसा मिळवू शकाल ?

आज आपण ज्या जगात राहतो,हे एक नवीन जग आहे.हे व्यापारी वस्तुंनी व्यापलेले जग आहे.हे असे जग आहे जेथे मोठ्या संख्येने लोक एकाच प्रकारची उत्पादने घेत आहेत.कमी किमतीमधये एकसारखी उत्पादने विकत आहेत .हजारो प्रतिस्पर्धी आहेत आणि याच सगळ्या बाबी आपल्याला किमतीच्या चक्रव्युहात अडकवत आहेत .आजचा उद्योग हा ग्राहकाभिमुख उद्योग आहे त्यामुळे आज उद्योगांवर उत्पादकांचे किंवा निर्मात्याचे वर्चस्व राहिलेले नाही.तर आता ही ग्राहक उत्क्रांतीची वेळ आहे! कमोडिटी क्षेत्राची वाटचाल आधी वस्तू मग सेवा आणि मग अनुभवाच्या दिशेने होत आहे .प्रत्येक सत्याच्या क्षणांचे रूपांतरण मंतरलेल्या क्षणांमध्ये करणे हा चांगला अनुभव निर्माण करण्याची आणि सर्व बिंदूंना स्पर्श करणारा सत्याचा क्षण निर्माण करण्यात एक सर्वोत्तम बाब आहे .सत्याच्या क्षणांचे रूपांतरण मंतरलेल्या क्षणांमध्ये करणे हे तत्त्वज्ञान केवळ त्यांनाच कळू शकते ज्यांना कस्टमर सेर्विसिची जाण आहे.या चार तासांच्या चर्चेमध्ये श्री स्नेहल कांबळे,मॅनॅगिंग डायरेक्टर,"उद्योगनिटी ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी सर्विसेस" हे कस्टमर सेर्विसिला माहिती देणारी व्यक्ती असण्याचे महत्व व आपला बिजनेसला ग्राहकाभिमुख व्यवसायात कसे परिवर्तित कराल?या विषययावर प्रकाश टाकतील.


4 तासांची एक जबरदस्त प्रभावशाली कार्यशाळा

Address

Ravindra Natyamandir, Dadar West

Date

Sat , 14 Jul 2018

Time

9:30 AM To 2:00 PM


श्री स्नेहल कांबळे यांना दोन दशकांचा व्यावसायिक क्षेत्रात काम करण्याचा अनुभव असून आतापर्यंत त्यांनी तीन लाखांहून अधिक व्यक्तींना आपल्या भाषणांनी प्रेरित केले आहे. ३० वेगवेगळ्या क्षेत्रातील ३००० हुन अधिक उद्योजकांना यांनी उद्योजकता प्रशिक्षण दिले आहे.मराठी माणूस चुकतोय

तुम्ही कधीच श्रीमंत होणार नाही