हजारो उद्योगधंदे दरवर्षी सुरू होतात. काहींची वाढ होत नाही, काहींची वाढ अतिशय मंद गतीने होते, मोठे यश कधीच मिळत नाही आणि काही उद्योगधंदे चांगल्या सुरुवाती नंतरही कोसळतात. या सगळ्यावर मात करण्यासाठी एक असा मार्गदर्शनपर वर्कशॉप ज्यामुळे तुमची संपत्ती कमी श्रमात वाढेल. तुम्हाला आवडेल तेच तुम्ही करू शकाल आणि तुम्ही नवीन व्युहरचना ठरविण्यासाठी भरपूर मोकळा वेळ मिळेल.


विषय:
  • उत्पन्नात वाढ कशी होईल?
  • स्वतःच्या उपस्थितीशिवाय व्यवसाय कसा वाढवाल ?
  • एक आदर्श कंपनी कशी बनवाल ?
  • उद्योगधंद्यात नियमित वाढ कशी कराल ?
  • व्यवसाय वाढीचे 10 घटक

सेमिनार इमेजेस

श्री स्नेहल कांबळे यांना दोन दशकांचा व्यावसायिक क्षेत्रात काम करण्याचा अनुभव असून आतापर्यंत त्यांनी तीन लाखांहून अधिक व्यक्तींना आपल्या भाषणांनी प्रेरित केले आहे. ३० वेगवेगळ्या क्षेत्रातील ३००० हुन अधिक उद्योजकांना यांनी उद्योजकता प्रशिक्षण दिले आहे.